काशी गया मथुरेशी कुठे धुंडाळाया जाशी आईबाप चारीधाम आहे ज्याचे त्याच्या पाश काशी गया मथुरेशी कुठे धुंडाळाया जाशी आईबाप चारीधाम आहे ज्याचे त्याच्या पाश
देवा तुझी करणी नारळात ही वसते पाणी वाटे मज तुझी कौतुकाची ही करणी देवा तुझी करणी नारळात ही वसते पाणी वाटे मज तुझी कौतुकाची ही करणी
देव माझा तू असशील जरी दगडात मनी भाव माझा बसविले तुज मी काळजात देव माझा तू असशील जरी दगडात मनी भाव माझा बसविले तुज मी काळजात
पाऊस अवेळी पडल्याने शेताचे होणारे नुसकान व हताश शेतकरीवर्ग........... पाऊस अवेळी पडल्याने शेताचे होणारे नुसकान व हताश शेतकरीवर्ग...........
अशीच कृपा दृष्टी सदैव मजवरी राहू दे आशीर्वादाचा हात तुझा अखंड शिरावरी असू दे....! अशीच कृपा दृष्टी सदैव मजवरी राहू दे आशीर्वादाचा हात तुझा अखंड शिरावरी असू दे....
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥ देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा...